Category: देश
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् ‘आप’ ने एकमेकांना शिंगावर घेतलं
नवी दिल्लीः- ६ महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी एकजूट दाखवली. सर्व पक्षांनी एकत्रित निवडणूक लढत भारतीय जनता पक्षाला एकहाती बहुमत मिळवण्यापासून … Read More