पिग्मी एजंटच्या कमिशन कपाती विरोधात तुमसरमध्ये रणशिंग

‘काम बंद’ आंदोलनाने सहकार क्षेत्राला बसला फटका दैनिक लोकजन वृत्तसेवा तुमसर: सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांनी दैनिक बचत प्रतिनिधी (पिग्मी एजंट) यांचे कमिशन २.५ टक्क्यांपर्यंत मर्यादित … Read More

तपासणी नाक्याअभावी आंतरराज्य पूल अवैध तस्करीसाठी मोकाट

मध्य प्रदेशातून सर्रास आणली जाते देशी विदेशी दारू बावनथडी नदीवर बांधलेला देवनारा बडपानी पुलावरील प्रकार दैनिक लोकजन वृत्तसेवा तुमसर :- महाराष्ट्र सीमेलगत मध्यप्रदेशला जोडला गेलेल्या बावनथडी नदी काठावरील देवनारा – … Read More

परीक्षा व्यवस्थेलाच सुरुंग? साखरीटोला: केंद्रावर ‘डमी’ परीक्षार्थी पकडल्याने खळबळ!

बी.कॉम. परीक्षेत एका विद्यार्थ्याच्या जागी दुसऱ्याने लिहिला पेपर; विद्यापीठाच्या कारवाईकडे लक्ष दैनिक लोकजन वृत्तसेवा गोंदिया: शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेच्या मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना सालेकसा तालुक्यातील साखरीटोला … Read More

धनाढ्य विरोधी उमेदवार नसल्याने निवडणुकीतील रंगत ओसरली

(काशीनाथ ढोमणे) दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदार संघातील निवडणुकीतील चुरस अचानक थंडावली आहे. काँग्रेसचे उमेदवार दिलीप बनसोड आणि प्रफुल्ल अग्रवाल यांनी ऐनवेळी निवडणुकीतून … Read More

विधान परिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून दबावतंत्राचा वापर

आ. नाना पटोले यांचा पत्रकारपरिषदेत आरोप द. लोकजन वृत्तसेवा:भंडारा :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा वाद आता चांगलाच तापला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच … Read More

लाडकी बहीण योजनेतील १७,१८३ अपात्र लाभार्थी महिलांना पुन्हा न्याय द्या

माजी आमदार चरण वाघमारे यांची मागणी द. लोकजन वृत्तसेवा:भंडारा :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील १७,१८३ महिला लाभार्थींना अपात्र ठरविण्यात आले आहे. या निर्णयामुळे हजारो महिलांचे मानधन बंद … Read More

अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाया, २.०८ लाखांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त

आठ दिवसात गुटखा, पान मसाला, खाद्यतेल व सुपारीवर कारवाई द. लोकजन वृत्तसेवा,भंडारा :- अन्न व औषध प्रशासनाने मागील आठ दिवसांत जिल्हाभरात राबविलेल्या धडक मोहिमेत प्रतिबंधित अन्नपदार्थ, संशयित कमी दर्जाची सुपारी, … Read More

‘ऑपरेशन नार्कोस’ ची मोठी कारवाई पुरी- गांधीधाम एक्सप्रेसमधून गांजा तस्कर जेरबंद; १.०४ लाखांचा अमली पदार्थ जप्त

द. लोकजन वृत्तसेवा,गोंदिया :- रेल्वे मार्गाचा वापर करून होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करी विरोधात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन नार्कोस’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. रेल्वे सुरक्षा … Read More

जिल्हाधिकाऱ्यांसोबतची बैठक निष्फळ; बहिष्कार कायम

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- केंद्र सरकारने आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र कॉलम ठेवला नसल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या ओबीसी संघटनांच्या साखळी उपोषणाचा आज २४ वा दिवस पूर्ण … Read More

साकोली वनपरिक्षेत्रात बिबट्याची सुखरूप सुटका

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- साकोली वनपरिक्षेत्रातील नितवक्षेत्र सावरबंध येथील मौजा वळद गावात शेतकऱ्याच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याची वनविभागाच्या रॅपिड रेस्क्यू टीमने यशस्वी सुटका केली. मंगळवार, ३ जून २०२६ रोजी … Read More