दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेराज ठाकरे एकत्र येण्यावर राष्ट्रवादीचे मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पांडुरंगाची ईच्छा असेल तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात.

अड्याळ व सावरबंध “क’ वर्ग तिर्थक्षेत्राला जिल्हा नियोजन समितीची मंजुरी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हयातील साकोली तालुक्यातील सावरबंध व पवनी तालुक्यातील घोडायात्रेसाठी प्रसिध्द असलेल्या अडयाळ या दोन गावांना “क’ वर्ग तिर्थक्षेत्र म्हणून मंजुरी मिळाली. राज्याचे … Read More

तारेच्या कुंपणाला अडकून बिबट्याचा मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या अड्याळ वनक्षेत्रातील सहवनक्षेत्र माडगी, नियतक्षेत्र पुरकाबोडी येथील मौजा मलकाझरी खाजगी शेतीच्या संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या तारेच्या कुंपणाला अडकून वन्यप्राणी बिबट … Read More

थकीत चुकाऱ्याने धान उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी; शेतकरी अडचणीत

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली. पण या शेतकऱ्यांचे चुकारे तीन महिन्यापासून निधी अभावी थकले आहेत. … Read More

गोंदिया जवळील कोरणी घाटावर पिंडदान करिता गेलेल्या तीन महिलांचा बाघनदीत बुडून मृत्यू

गोंदिया :- गोंदिया तालुक्यातील ग्रामपंचायत लईटोला जवळील पगारटोला येथील तुरकर कुटुंबीय यांच्याकडे पिंडदान करिता आलेल्या तीन महिलांचा बाघ नदीतील कोरणी घाटात आंघोळ करीत असताना पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची … Read More

घरकुल लाभार्थ्यांच्या नावाखाली रेती माफीयांचा चुलबंद नदीपात्रात धुमाकूळ

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली तालुक्यातील उमरी येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती योजनेच्या मार्फत शासनाच्या वतीने उमरी व महालगाव येथील चुलबंद नदी घाटातून रेतीच्या उपसा सुरू आहे. यात बोगस … Read More

मोफत पाठयपुस्तकांचे संच शाळेत पोहचते करा

दै. लोकजन वृत्तसेवा सिल्ली /आंबाडी :- जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या इयत्ता १ ली ते ८ च्या विध्यार्थ्यांना देण्यात येणारे मोफत पाठ्यपुस्तकांचे संच शाळेत पोहचवून देण्याच्या … Read More

पालोरा येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केद्राचा शुभारंभ

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील पालोरा येथील विविध सेवा सहकारी संस्था गोडावून मध्ये भंडारा जिल्हा सहकारी कृषी औद्योगिक संस्था च्या वतीने आज दि. ४ जुन २०२५ रोजी सरपंच … Read More

मजुरांच्या वाहनाला अपघात, १२ मजूर जखमी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- मजुरांना घेऊन जाणारे वाहन अनियंत्रीत झाल्याने झालेल्या अपघातात दहा ते बारा मजूर जखमी झाले आहेत. हा अपघात देव्हाडा ते करडी मार्गावर आज दि. ४ जून रोजी … Read More

ग्राम अदासीची ऐतिहासिक जित : बियरबारला जिल्हाधिकारी यांनी ठोकले कुलूप

गोंदिया:- दारू मुळे अख्खे आयुष्य उध्वस्त होते, मुलाबाळांची आबाळ होते. संसार बरबाद होते. गावचे गाव आणि तरुणाई रसातळाला लागते. हे सर्व हेरून अदासी गावचे काही नवयुवक समोर येतात आणि गावातील … Read More