पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते “अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत आमगाव रेल्वे स्थानकाचे लोकार्पण
आमगाव :- “अमृत भारत स्टेशन योजना ही भारतीय रेल्वेच्या माध्यमातून आज गुरुवारी देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे लोकार्पण करण्यात आले . या माध्यमातून प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार … Read More