सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने संतप्त शेतकरी गोसेखुर्द प्रकल्प कार्यालयावर धडकले

दै. लोकजन वुत्तसेवा भंडारा :- गोसेखुर्द प्रकल्पामुळे अनेक भागात नहाराद्वारे शेतीसाठी पाणी सोडल्या जात असल्याने उन्हाळी धानाचे पिक घेण्यासाठी शेतकरी पुढे सरसावला आहे. परंतु, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ गोसेखुर्द प्रकल्पाच्या … Read More

वांढरा येथील नविन शौचालय ईमारतीचे स्लॅब कोशळले ; ग्रामसेवकच दुसऱ्याच्या माध्यमाने करतो ग्रामंपचायतची कामे…

देवरी :- तालुक्यातील वांढरा गट ग्रामंपचायत येथील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू असतानाच त्या शौचालयाचे स्लॅप कोसळल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याबाबत चौकशीकरून संबंधितांवर … Read More

जिल्ह्याला भरीव तरतूद देण्याचा प्रयत्न -उपमुख्यमंत्री अजित पवार

दै. लोकजन वुत्तसेवा भंडारा :- जिल्हा नियोजन समितीद्वारे जिल्ह्यातील विकास कामांना निधी देण्यात येतो. गतवर्षीपेक्षा भंडारा जिल्ह्याला २०२५-२६ यावर्षासाठी भरीव निधी देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील असे आश्वस्त उद्गार उपमुख्यमंत्री अजित … Read More

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

दै. लोकजन वुत्तसेवा भंडारा :- आयटक संलग्न अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन राज्य कौन्सिलच्यावतिने ३ फरवरी ते १५ फरवरी मांगणी पंधरवडा आयोजित करण्यात आलेला आहे त्याचा भाग म्हणून आज दि. ३ … Read More

हॉटेल अशोका समोरून जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाल्यामुळे त्वरीत दुरूस्त करा

दै. लोकजन वुत्तसेवा भंडारा :- भंडारा शहरातील रस्ते व त्यावरील खड्डे हे समीकरण वर्षानुवर्षे शहरातील तसेच बाहेरून येणाऱ्या जनतेला नेहमीच अनुभवयास मिळत आहेत. त्यातच शहरातील वैनगंगा नदीवर झालेल्या नवीन पुलामुळे … Read More

तलावात बुडुन दोन चुलत भावांचा दुर्देवी मृत्यु,अरततोंडी/ दाभणा येथील घटना

अर्जुनी-मोर. :तालुक्यातील अरततोंडी / दाभणा येथील दोन चुलत भावांचा गावाशेजारील तलावात बुडुन दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना रविवार २ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ ते ४:३० वाजेच्या दरम्यान उघडकिस आली. मृतकांची नावे … Read More

पशुपालनाच्या जोडधंद्यातून शेतकऱ्यांनी अर्थार्जन करावे – आ. नाना पटोले

दै. लोकजन वुत्तसेवा भंडारा :- कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव सडक येथे तीन दिवसीय कृषी प्रदर्शन व कृषी विकास परिषद तसेच शंभर वर्षाची परंपरा असलेल्या शंकर पटाचे … Read More

रस्ते महामार्गासाठी जमीनी देण्यास शेतकऱ्यांचा नकार

दै. लोकजन वुत्तसेवा सिल्ली/आंबाडी :- तालुक्यातील मानेगावं, बोरगाव (बुज .) जवळून नागपुर-गोंदिया प्रवेश नियंत्रीत शिघ्र संचार द्रुतगती महामार्गाच्या सावरखेडा इंटरचेज पासून गडेगांव पर्यंत या भंडारागडचिरोली जोड रस्त्याच्या बांधकामासाठी मानेगावं, बोरगावं … Read More

अमृतकाळात भारताला आर्थिक सुबत्ता देणारा आणि पर्यायी इकोसिस्टीम निर्माण करणारा अर्थसंकल्प-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर:- गरीब, युवक, शेतकरी, महिला या चार घटकांना समर्पित आणि शेती विकास आणि उत्पादकता,ग्रामीण समृद्धी आणि शाश्वतता, रोजगार आधारित विकास, मनुष्यबळ तयार करणे, नाविन्यपूर्ण गुंतवणूक, ऊर्जेची उपलब्धता आदी १० क्षेत्रांना … Read More

राज ठाकरेंनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर फडणवीस आयोगाने द्यावं; खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई:- भारतीय जनता पक्षासोबत सख्य असलेले राज ठाकरे यांनी एतच संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. झालेले मतदान कुठे गेलं? हे रहस्य असल्याचे त्यांनी भाष्य केलंय. यात त्यांनी यांच्या पक्षाचे विद्यमान … Read More