रॉयल्टी २ ते ३ ब्रासची, ट्रकमध्ये वाळू मात्र ५ ते १० ब्रास
दै. लोकजन वृत्तसेवा पवनी ः- वाळू डेपोंमधून रॉयल्टी पेक्षा कितीतरी पटीने अधिक वाळू वाहणात भरून ती नागपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्यात नेऊन विकण्याचा गोरखधंदा सध्या जोरात सुरु आहे. यातून शासनाचा दररोज … Read More