शेतकरी, मजूर, जनतेच्या हक्कासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे शेतकऱ्यांची दिवसेंदिवस होत चाललेली गळचेपी, केंद्र व राज्य सरकारकडून त्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष या बाबी देशाच्या पोशिंद्यासाठी मारक आहेत. … Read More

भंडारा जिल्ह्यात एकाच दिवशी पोक्सो अंतर्गत दोन गुन्हे दाखल

वकिलानेच केला शेजारच्या चिमुकलीवर अत्याचार दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शेजार धर्माला काळमिा फासणारी संतापजनक घटना काल रात्री शहरातील एका सोसायटीत घडली. एका वकिलाने त्याच्या मुलीला खेळायला बोलवायला आलेल्या शेजारच्या … Read More

करडी पोलिसांची अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :-करडी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजेश भाऊदास डोंगरे हे पो.स्टे. परिसरात पेट्रोलिंग करीत होते. मुंढरी (बु) भोयर किराणा दुकानासमोर येथे अवैध रेती चोरटी वाहतुक करतांना स्वराज कंपनीचा … Read More

रानडुक्कराच्या धडकेत दोन तरुण जखमी

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- तुमसर बपेरा राज्य मार्गावर जंगली रानडुकरांचा उपद्र मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जंगल व शेत शिवारातुन रानडुकराचे कडप गावाच्या दिशेने धावतात आणी तेच अपघाताला कारणीभूत ठरतात. … Read More

शहापूर प्राथमिक आरोग्य वाऱ्यावर!

दै. लोकजन वृत्तसेवा शहापूर :- ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या पूरक सुविधा मिळाव्यात, म्हणून शासनाने तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय आणि ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली आहे. भंडारा तालुक्यात राष्ट्रीय … Read More

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी विधानसभेत अभिभाषण केलं. विरोधकांकडून सरकारच्या कारभाराविरोधात आंदोलन

कर्नाटक: डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा सुरू आहे. याबाबत आता काँग्रेस आमदार बसवराजू व्ही शिवगंगा यांनी मोठे विधान केले आहे.

महिला बचत गटांनी ब्रॅण्डिंर्ग पॅकेजिंगवर भर द्यावा-जिल्हाधिकारी डॉ. कोलते

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- उमेद-ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना व त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी मिनी सरस या जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन आज दसरा मैदानात करण्यात आले. जिल्हास्तरीय प्रदर्शनीला उमेद … Read More

ॲड. धम्मदीप मेश्राम यांची नियुक्ती

मोहाडी :- टिळक वार्ड मोहाडी येथील ॲडव्होकेट धम्मदीप मेश्राम यांची भारत सरकार तर्फे नोटरी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. मेश्राम हे शहरातील धार्मिक, सामाजिक कार्याशी जुडलेले असुन त्यांची मोठी … Read More

जि.प.शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीचा ७ वा टप्पा लवकरच..!!

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शिक्षकांची होणारी आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पुन्हा सुरु व्हावी यासाठी महाराष्ट्रातील शिक्षक संघटनेच्या वतीने सातत्याने मागणी करण्यात येत होती. शिक्षकांच्या बदलीची ही प्रक्रिया जलदगतीने … Read More