मोहाडी नगरपंचायत उपाध्यक्षांवरील अविश्वासामागे ‘१२ कोटींची’ खेळी?

कार्यकाल संपण्यास अवघे पाच-सहा महिने; ३१ जुलैला विशेष सभा दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- नगरपंचायतीचे उपाध्यक्ष सचिन गायधने यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आल्याने नगरपंचायत वर्तुळात राजकीय चर्चेला उधान आले … Read More

भंडारा न. प. च्या कारभाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करा

शिवसेना (उ.बा.ठा.)चे जिल्हाधिकारी मार्फत नगर परिषद आयुक्तांना निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा नगर परिषद ही आपल्या भोंगळ कारभारासाठी नेहमीच प्रसिद्ध राहिलेली आहे, अशातच सहा महिन्यापूर्वी झालेल्या नगर परिषद … Read More

तिरोडा तालुक्यातील बिबिटोला येथे आईपासून दुरावलेल्या दोन बिबट पिलांची सुखद पुनर्भेट; वनविभाгаच्या संयमी प्रयत्नांना यश

दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- जंगल आणि वन्यजीव यांच्यातील निसर्गरनियमांमध्ये मानवी हस्तक्षेप कमी कमी ठेवत संवेदनशीतने केलेल्या कार्यवाहीमुळे तिरोडा तालुक्यातील बिबिटोला शेत शिवारात आई पासून दुरावलेल्या दोन बिबट पिलांची त्यांच्या … Read More

ट्रकमध्ये गांजा तस्करी करणारी टोळी जेरबंद

साकोली पोलिसांची सेंदूरवाफा टोलनाक्यावर कारवाई *१९९ किलो गाஞ்சासह १.३४ कोटींचा मुद्देमाल जप्त केला दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- ओडिशा राज्यातून नागपूरकडे जात असलेल्या ट्रकमधून तब्बल १९९.५६० किलो गांजा जप्त करून … Read More

अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीने जनतेची सेवा करावी

आमदार राजू कारेमोरे : मोहाडीत जनसेवा साप्ताहचा समारोप दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- जनसेवा पंढरवा हा केवळ शासकीय उपक्रम नसून शासन आणि जनतेतील विश्वास दृढ करणारा प्रभावी दुवा आहे. या … Read More

‘पत्रकार भवनासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही’ ; खा. राजेंद्र जैन यांची ग्वाही

गोंदिया जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या नागरी सत्कार सोहळ्यात विकास, पत्रकार कल्याण आणि रेल्वे सुविधांवर भर; ‘स्व. मनोहरभाई पटेल पत्रकार भवन’ पूर्णत्वास नेण्याचा निर्धार दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- गोंदिया जिल्हा … Read More

‘पेपरफुटी थांबवा, भविष्य वाचवा’ विद्यार्थ्यांचे मोच्याने भंडारा शहर दणाणले

गांधी चौक ते त्रिमूर्ती चौक विद्यार्थ्यांची रॅली दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- देशभरात वारंवार होत असलेल्या स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेतील पेपरफुटी तसेच दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या विरोधात … Read More

तुम्सरच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा’ला जनतेचा विक्रमी प्रतिसाद

  *एकाच छताखाली १६ विभागांच्या सेवा *२,५०० हून अधिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ *८४ पट्टे, १७५ रक्तदाते, महिलांना सातबारा वितरण दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- ‘शासन जनतेच्या दारी आणि सेवा प्रत्येकाच्या … Read More

१२ तास कृषी वीजपुरवठा मागणीसाठी करडी वीज कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

वीज वितरण विभागाकडून नकार १ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- शेतीसाठी दिवसाला १२ तास अखंडित वीजपुरवठा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी जांभोरा, पालोरा, कोका, करडी परिसरातील शेकडो … Read More

दोन बिबट पिल्लांना आईने नेले परत

लाखनी वनपरिक्षेत्रातील सोनमाळा येथील घटना दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सोनमाळा येथे दोन बिबट्याची बछडे आढळून आले होते. त्या वनक्षेत्रात एक ते धीड महिन्याचे बछडे … Read More