भंडारा शहर शिवसेना तफ नवनियुक्त खासदार यांचा सत्कार

दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा :-शिवसेना तर्फे नवनियुक्त खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांचे पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा प्रमुख संजयभाऊ रेहपाडे, रवीभाऊ वाढई, रश्मीताई पातूरक,ललित बोन्द्रे माजी प. स. सभापती, आशिक चुटे शहर प्रमुख, सुधीर उरकुडे उपशहर प्रमुख, राकेश आग्रे, मनिष सोनकुसरे, तिलक सार्वे, चित्रागंध सेलोकर, हर्षल टेम्भूरकर, गंगाधर निंबारते, बालकदास परतेती, मयूर हलमारे, नरेंद्र पहाडे, अब्रहम मिर्झा, संदीप गभाने, सुशील हटवार, राहुल सोनकुसरे, टोमदेव तितरमारे, आशिष गणवीर, राहुल सरोदे, अश्विन खरोले, जयेश रामटेके इत्यादी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.