विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे संदीप जोशी, संजय केनेकर व दादाराव केचे हे तीन उमेदवार जाहीर

महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतानी सुरुवातीलाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले.

वरुण, रोहित पवारांनी टीका केली तर चालेल पण तुम्ही तर अनुभवी …’; दावोस गुंतवणूक वरुन देवेंद्र फडणवीसांनी काढला चिमटा

घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईची एक भाषा नाही, असं वक्तव्य केल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांच्यावर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका होताना दिसत आहे

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी विधानसभेत अभिभाषण केलं. विरोधकांकडून सरकारच्या कारभाराविरोधात आंदोलन

माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्राचार्य महाराज यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह विधान केले होते. “त्या’ विधानावरून राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या

शिवसेना (शिंदे गट) नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षातील पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागत असल्याचा गौप्यस्फोट केला

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून वादंग निर्मांण झाला आहे. शिवसेना (ठाकरे गट) संजय राऊत यांनी तर गोऱ्हेंना, “निर्लज्ज बाई, नमकहराम’ म्हणून टीका केली

विक्की कौशलचा नुकताच दिग्दर्शित झालेला चित्रपट “छावा’ सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. “छावा’ नं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.