तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे आजपासून सामुहिक रजा आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शासनमान्य आर्थिक व सेवा विषयक मागण्यांच्या पुर्ततेसाठी विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा भंडारा व विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा शाखा भंडारा च्या वतीने … Read More

महावितरण तर्फे लकी डिजिटल ग्राहक योजने अंतर्गत ग्राहकांना बक्षीस देऊन पुरस्कृत

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- महावितरणच्या उपविभाग कार्यालयामध्ये ऑनलाईन वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांसाठी लकी डिजिटल ग्राहक योजना २०२५ सुरू करण्यात आलेली होती या योजनामध्ये तुमसर उपविभागामधील प्रथम पुरस्कार प्राप्त विनोबा … Read More

अमृत भारत रेल परियोजनेची खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी केली पोलखोल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- रेल्वे संदर्भाच्या आढावा बैठकीमध्ये भंडारागोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी विभागीय रेल मंडल अधिकारी विजय कुमार गुप्ता आणि इतर रेल्वे विभागीय अधिकाऱ्यांची आढावा … Read More

अमरावती:घर बांधकामाच्या किरकोळ वादावरून आशा वर्कर आणि गर्भवती महिलेचा वाद झाला. यानंतर संतप्त आशा वर्करने गर्भवती महिलेच्या पोटावर जबर मारहाण केली.

राज्यपालांकडून आलेल्या विधेयकांवर राष्ट्रपतींना तीन महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

शिकारीसाठी पाठलाग करणाऱ्या वाघाचा विहिरीत पडून मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील चिखला या गावात एका वाघिणीने शिकारीसाठी रानडुक्कराचा पाठलाग केला. पण यावेळी अंदाज चुकल्याने वाघीण आणि रानडुक्कर थेट विहिरीत पडले. विहिरीतून बाहेर न पडता … Read More

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गुणगौरव

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- महावितरण उपविभाग मोहाडी अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आले. तसेच ऑनलाईन विज बिल भरणाऱ्या ग्राहकातुन लकी ड्रॉ द्वारे … Read More

भंडारा जिल्हा पोलीस आरोग्यम ॲपचे प्रायोगिक तत्वावर उद्धघाटन

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन यांच्या संकल्पनेतून व लक्ष हॉस्पिटल यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या आरोग्यम ॲप चे दि. १७ एप्रिल रोजी उद्घाटन … Read More

सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रतिक्रिया देताना चिंता व्यक्त करत म्हटले आहे की भारताने अशा पद्धतीच्या लोकशाहीची कधीही कल्पनाही केली नव्हती