खासगी शाळेचा अनागोंदी कारभार,पालकांत संताप
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- खासगी शाळांच्या मनमानी कारभारामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वाढती फी, अनावश्यक खर्च आणि पारदर्शकतेचा अभाव यामुळे अनेक पालक हैराण झाले असून, शाळा प्रशासनावर कारवाईची … Read More