Flash News
शिवसेना ठाकरे गट दोन दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीसंबंधी चर्चा करत आहे. मोदींच्या निवृत्तीनंतर त्यांचा वारसदार कोण, याचीही चर्चा होत आहे.
आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

१ एप्रिल ते ३० जून या कालावधीत जिल्हाभरात पाणी तपासणी अभियान

उष्माघात आणि अति थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंचा समावेश आपत्तीत व्हावा

घनकचरा सफाई मजुरांना दोन महिन्यापासून वेतन नाही

कोषागार कार्यालयातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी मार्च एंडिगची कामे वेळेत केली पूर्ण
शिडर्ी: साईभक्तांना मिळणार पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; गुढी पाडव्याच्या दिवशी साई संस्थानची मोठी घोषणा…
मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांचा “एम्पुरान’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील सन २००२ च्या गुजरात दंगलीच्या संदर्भानंतर चित्रपटाबाबत वाद निर्माण झाला

वाहन चालकचं पुरवायचा चोरांना माहिती

वन्यप्राण्यांनी नासाडी केलेल्या मका पिकाची वन व कृषी विभागाकडून पाहणी
Friday, April 04, 2025