आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याच्या “हळदी’ कार्यक्रमात आमदार संजय पुराम ने पत्नीसह धरला ठेका

गोंदिया:- जिल्हा परिषद सदस्य सविता संजय पुराम व मित्र परिवार तसेच माँ धुकेश्वरी सार्वजनिक मंदिर समिती देवरीतर्फे पुराडा येथील शासकीय आश्रम शाळा प्रांगणात आदिवासी सामूहिक विवाह सोहळा १८ मे रोजी … Read More

“ऑपरेशन सिंदूर’ सैनिकांच्या सन्मानार्थ भंडारा शहरात निघाली ५५५ फुट तिरंगा रॅली

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- “आपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून भारताने दहशतवादाच्या विरोधात नवीन लक्ष्मणरेषा रेखाटली आहे. या ऑपरेशनमधून संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारताचे सामर्थ्य जगाला दिसून आले. भारतमातेच्या वीरपुत्रांनी गाजवलेले शौर्य … Read More

अपघातानंतर पसार झालेला टिप्पर पोलिसांनी दोन तासात पकडला

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- पालोरा येथील आठवडी बाजार करून गावाकडे मोटरसायकलने परत जात असलेल्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात एक जण जागेवरच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी … Read More

खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्या शहरातील दौऱ्यानंतर नगर परीषद लागली कामाला

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा शहरातील रस्त्यांची खराब अवस्था, नाले सफाई, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारींवर तातडीने लक्ष देत, खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी उन्हामध्ये शहराचा प्रत्यक्ष दौरा केला … Read More

तुमसर बसस्थानकात सुविधांबाबत तपासणी

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत तुमसर बस स्थानकात नुकतेच विशेष सर्वेक्षण करण्यात आले. या … Read More

दहावी शालांत परीक्षाःजिल्ह्याचा निकाल ८८.४८ टक्के, विभागात चवथा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत परीक्षेचा निकाल मंगळवार, १३ मे रोजी जाहीर करण्यात आला. निकालात भंडारा जिल्ह्याची टक्केवारी ८८.४८ असून जिल्हा … Read More

जातीनिहाय जनगणना निर्णयाची अंमलबजावणी करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- जनगणना परिषद जिल्हा भंडारा यांनी जातनिहाय जनगणना करण्यासाठी अनेक निवेदन दिले, मोर्चे काढले, तीन वेळा विराट मोर्चा काढण्यात आले,धरणे आंदोलन करण्यात आले व खासदाराच्या घरासमोर ठिय्या … Read More

समर्थ विद्यालय लाखनीचा निकाल ९६ टक्के

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- समर्थ विद्यालय, लाखनी येथील इयत्ता दहावीचा शालांत परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यंदा विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एकूण १७५ विद्यार्थ्यांनी … Read More

जि. प. हायस्कूल वरठीचा दहावीचा निकाल ८८.३७ टक्के

दै. लोकजन वृत्तसेवा वरठी :- जिल्हा परिषद हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वरठी येथे वर्ग १० वीचा निकाल ८८.३७ टक्के लागला. शाळेनी यशाची परंपरा कायम राखली. प्राविण्य श्रेणी ८, प्रथम … Read More

लाखनीची खरेदी विक्री शेतकी सहकारी संस्था काँग्रेसच्या ताब्यात

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- स्थानिक साकोली सहकारी शेतके खरेदी विक्री समितीच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणीत परिवर्तन शेतकरी पॅनलचे ११ उमेदवार विजयी झाले. भाजपा राकॉ प्रणित सहकार शेतकरी पॅनलचे ३ उमेदवार … Read More