भंडारा, गोंदियातील ४ हजार ४०० माजी मालगुजरी तलाव होणार गाळमुक्त
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील ४ हजार ४०० मालगुजरी तलवांचे आता पुनरुज्जीवन होणार असून हे सगळे तलाव टप्प्या टप्प्याने गाळमुक्त होणार आहेत. यासंदर्भात विधानपरिषदेचे भाजप आमदार डॉ. … Read More