दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी रब्बी व उन्हाळी हंगामाचे नियोजन करा

कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्या जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे निर्देश दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :– जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी रब्बी व उन्हाळी हंगामात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पीक … Read More

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १५ हजार दिवाळी शिधा बॅगेचे वितरण

शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून उपक्रम आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते बॅगेचे वाटप आज दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- यंदा अल्प पावसामुळे राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दुष्काळी परिस्थितीचा … Read More

रात्रगस्तीतील सतर्कतेने तीन घरफोडे जेरबंद; देवरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

दै. लोकजन वृत्तसेवा देवरी :- शहरातील बंद घरे हेरून घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना देवरी पोलिसांनी रात्रगस्तीदरम्यान पाठलाग करून जेरबंद केले. त्रिमूर्तीनगर परिसरात एका बंद घराचे कुलूप तोड़ून सोन्या-चांदीचे सुमारे ४५ … Read More

रेती माफियांची महसूल पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

पाच ट्रॅक्टर चालकांविरुद्ध गुन्हा दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- रोहा येथील वैगंगा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या पाच ट्रॅक्टर चालकांनी महसूल पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करून पळ काढल्याची धक्कादायक … Read More

दिवाळीपूर्वीच भंडारा जिल्ह्यात मोठा बदल

आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदला दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दिवाळी सणापूर्वीच भंडारा जिल्हा पोलीस दलात मोठा बदल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी प्रशासकीय कारणावरून ८ पोलीस … Read More

प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे वेधणार लक्ष

दै. लोकजन वृत्तसेवाभंडारा :- महाराष्ट्रा्यातील सार्वजनिक विद्यापीठें व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संयुक्त कृती समितीतर्फे ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते उच्च शिक्षण … Read More

शिवसेना (उबाठा) का जिलाधिकारी कार्यालयवर शेतकरी आक्रोश मोर्चा

जिलाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन सादर दै. लोकजन वृत्तसेवाभंडारा:- राज्याच्या महायुती सरकारने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षांच्या २०२५-२६ बोनसबाबत, बोनस जाहीर करण्यासंदर्भात अधिवेशनामध्ये घोषणा केलेली होती. दिवाळीसारखा सण दिवसवर आला … Read More

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपये अग्रिम मदत जाहीर

भंडारा जिल्ह्यात २.०६ लाख शेतकरी पात्र दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळामुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५,००० रुपये अग्रिम मदत थेट … Read More

चोरीस गेलेला ५.५० लाखांचा सोन्याचा मुद्देमाल केला परत

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- पोलीस अधीक्षक नूरुल हसन (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली गोबरवाही पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीस गेलेला तब्बल ५ लाख ५० हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल … Read More

सुदामा विद्यालयाच्या महिला कबड्डी संघाची राज्यस्तरावर धडक

संघाचा विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक कोल्हापूर येथे राज्यस्तरीय स्पर्धेत खेळणार दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- येथील स्व. सुलोचनादेवी पारधी विद्यालय व सुदामा कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षाखालील महिला कबड्डी संघाने चंद्रपूर … Read More