सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्या पत्नी कृष्णा कुमारी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूवर्ी तमांग यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.