इकडं कोल्हापूर, सांगलीत महायुतीचा जनसुराज्य शक्ती पक्षाला थेट घरचा रस्ता! तिकडं कोल्हापुरात वंचित आणि “आप’ ची तिसरी आघाडी

कोल्हापूरः- कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही जागा वाटपावरून जोरदार संघर्ष सुरू असतानाच आता तिसऱ्या आघाडीची सुद्धा एन्ट्री झाली आहे. कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्रित … Read More

राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या घोषणेपूर्वीच ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला, मनसे-शिवसेना युती १३० जागा जिंकण्याचा अंदाज, किशोरी पेडणेकरांचा दावा

मुंबईः- मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेनेच्या (उबाठा) युतीची घोषणा केली. या दोघांनी वरळीतील एका हॉटेलमध्ये संयुक्त पत्रकार परिषद … Read More

ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार २६ तारखेला घोषणा करणार !

मुंबई:- राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या बदल्या भूमिका पाहायला मिळत आहेत. मुंबई महापालिका ठाकरेंच्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी, उद्याच दुपारी १२ वाजता … Read More

मनसे-ठाकरे गटाचे जागावाटप अंतिम टप्प्यात, मातोश्रीवरच्या बैठकीत शिवडीचा तिढा सुटला; विक्रोळी, भांडूप, दादरमधील वॉर्डांबाबत चर्चा सुरु

मुंबईः- मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट यांच्यातील जागावाटपाच्या चर्चेचा वेग आला आहे. मुंबईतील बहुतांश प्रभागांमधील मनसे-ठाकरे गटाचे जागावाटप पूर्ण झाले होते. मात्र, दादर, शिवडी, … Read More

१४५ कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप, प्रकाश शिंदेंनी आरोप फेटाळले, आता सुषमा अंधारेंनी मोबाईवरून पुरावेच दाखवले, म्हणाल्या, ते हॉटेल…

मुंबईः- शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये १४५ कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी १७ डिसेंबर रोजी केला. मात्र साताऱ्याचे … Read More

झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत २ निर्णय

मुंबई:- राज्य मंत्रिमंडळ बैठकीत १७ डिसेंबर रोजी दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ … Read More

शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन, राजकारणातील स्वच्छ प्रतिमेचा अंतिम प्रवास

मुंबई:- भारतीय राजकारणातील सौम्य, अभ्यासू आणि संसदीय परंपरा जपणारे नेता म्हणून ओळखले जाणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले. मराठवाड्यातील चाकूर गावातून सुरू झालेला त्यांचा सामाजिक, राजकीय … Read More

उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना “पांघरुनात घेतलास तू’ म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर

नागपूर:- शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधिमंडळा जाऊन शिवसेना आमदार व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर, पत्रकार परिषद घेत नागपूरच्या अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं? … Read More

गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?

नागपुरः- नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून यामध्ये मुंबईतील पार्किंग आणि वाहनाच्या चलानबाबत सभागृहात चर्चा झाली. चाळीच्या आजूबाजूला कोणतीही पार्किंगची सुविधा नाही. चाळीचे … Read More

उपराजधानी नागपूरमध्ये सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे