लोकप्रतिनिधींच्या खेळात दोन अधिकारी बनले “बळीचे बकरे

‘दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वाळू तस्करी प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून लावून धरल्यानंतर बुधवारला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे व तहसीलदार … Read More

लाखनी येथील भरवस्तीत लांडग्याने केली बकरीची शिकार

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- लाखनी नगर पंचायत असलेल्या भरवस्तीत राहणाऱ्या पशुपालक केतन कोमल गिर्हेपुंजे रा.लाखनी, जिल्हा भंडारा यांच्या घराजवळील असलेल्या मालकीच्या गोठ्यातील बकऱ्यावर मध्यरात्रीच्या सुमारास लांडग्याने शिकार करून एक … Read More

वैशिष्टयेपूर्ण योजनेतील रस्ता बांधकामात गैरप्रकार

 दै. लोकजन वृत्तसेवा पवनी :- पवनी शहरात प्रभाग १ मधील विठ्ठलगुजरी वॉर्डात सुरू असलेल्या वैशिष्टपूर्ण योजनेतून सिमेंट रस्ता बांधकाम करतांना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने बांधकामात गैरप्रकार होत असल्याचा आरोप नागरिकांनी … Read More

गादिया-बरौनी प्रवाशांकडून १० लाखांचे दागिने जप्त एक्सप्रेसमधील दोन प्रवाशांकडून १० लाखांचे दागिने जप्त

गोंदिया:- गोंदिया-बरौनी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चांदीच्या दागिन्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या कडून १० किलो ३६८ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. पुढील कारवाईसाठी नागपूर … Read More

कोल्हापूर:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटल्यामुळे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात शिवसेना (शिंदे) रस्त्यावर उतरली आहे.

नवी दिल्ली:शीशमहल जनतेच्या पैशांचा दुरुपयोग करून बांधला गेला आहे. त्या घरात राहणे शक्य नाही, असे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केले.

शासकीय शाळेतील ४० विद्यार्थीनी पहिल्यांदाच बसणार विमानात

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- समाज कल्याण विभाग भंडारा अंतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती व नव बौध्द मुलींची निवासी शाळा राजेदहेगाव यांना श्रीहरीकोटा येथील इस्त्रो सेंटर येथे शैक्षणिक सहल आयोजित केले … Read More

जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव सुरू

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथील जलतरण तलाव दि. ४ एप्रिल २०२५ पासून खेळाडू आणि हौशी जलतरणपटूंसाठी खुला करण्यात आला आहे. जिल्हा क्रीडा … Read More

जिल्ह्यातून प्रथमच महिला बचत गटाला दिला गुजरीचा ठेका

दै. लोकजन वृत्तसेवा सानगडी :- येथील दैनिक गुजरी वसुलीचा कंत्राट यावेळी येथील अभिराज प्रभाग संघ या महिला बचत गटाला मिळाल्याने गुजरीमध्ये भाजी विक्रेते व इतर वस्तू विक्रेत्यांनी आनंद व्यक्त केला … Read More

वाघाने हल्ला केल्याचा रचला बनाव, रेबीज इंजेक्शनच्या भीतीने उडली भंबेरी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- काल सकाळी शेतात फुले वेचत असताना एका शेतकऱ्याच्या समोर साक्षात वाघोबा आला आणि या वाघाने हल्ला करून आपल्याला जखमी केले असे एका शेतकऱ्याने सांगितले. त्यानंतर … Read More