पांडे महलास आदिवासी वस्तु संग्रहालयात सामावून घ्या

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी ः- येथील ऐतिहासिक पांडे महलला आदिवासी वस्तु संग्रहालयात सामावून घेण्याच्या मागणी चे निवेदन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांना दिले आहे. … Read More

पालकमंत्री ना. संजय सावकारे यांना श्री संत शिरोमणी रविदास संस्थेचे निवेदन

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- श्री. संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज विभागीय सेवा संस्था मौदा जिल्हा नागपूरचे वतीने राजूभाऊ खवसकर साहित्यिक व अध्यक्ष यांचे नेतृत्वात, भंडारा गोंदिया चे खासदार डॉ. … Read More

शिवसेना (शिंदे गट) नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षातील पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागत असल्याचा गौप्यस्फोट केला

आज जिल्ह्यातील विविध शिवतिर्थ भाविकांनी फुलणार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यात महाशिवरात्रीनिमित्त अनेक शिवतिर्थावर यात्रांचे व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. हे शिवतिर्थर् आज भाविकांनी फुलणार असून सर्वत्र “हर बोला हर हर महादेव’ ची … Read More

आदिवासी गरोदर महिलेचा बाळासह उपचारादरम्यान मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या नाकाडोगरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या आष्टी येथील नऊ महिन्याच्या गरोदर महिलेचा गर्भातील बाळासह तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची … Read More

महाकुंभमेळाव्यात न जाणाऱ्यांसाठी आज भंडारा येथे कुंभस्नान

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- प्रचंड इच्छा असूनही प्रयागराज येथे पोहोचू न शकलेल्या श्रद्धाळूसाठी गंगेच्या पवित्र स्नानाची सोय बहिरंगेश्वर मंदिर जवळ, खांब तलाव भंडारा येथे दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी … Read More

चोपकर परिवारांचे घरे जळून खाकः परीवार उघड्यावर

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- जवळच असलेल्या चांदपूर येथील दिवाकर नामदेव चोपकर व संजय नामदेव चोपकर यांच्या घराला आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. यात चोपकर परिवार उघड्यावर आला … Read More

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून वादंग निर्मांण झाला आहे. शिवसेना (ठाकरे गट) संजय राऊत यांनी तर गोऱ्हेंना, “निर्लज्ज बाई, नमकहराम’ म्हणून टीका केली

दिल्ली:अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या ब्राम्हण समाजावरील वक्तव्यावरून राज्यात वाद पेटण्याची चिन्ह

तीर्थक्षेत्र गायमुख यात्रेत उसळणार भाविकांची गर्दी

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा ः- मध्यप्रदेश आणी महाराष्ट्राच्या सिमेवर व भंडारा जिल्ह्याच्या अंतिम टोकावर असलेल्या सातपुडा पर्वताच्या कुशीत गायमुख देवस्थान वसले आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. महाराष्ट्र … Read More