वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने उडविली दाणादाण

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा तालुक्यातील पहेला परिसरात अवकाळी पाऊस व वादळामुळे धान पिके व राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतुक ठप्प पडली होती. यामुळे … Read More

कारवाईच्या भितीने रस्त्यावरच रेती रिकामी करून पाच टिप्पर फरार

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी : आज सकाळी सहा वाजता मोहाडी बायपास रस्त्यावर अवैध रेती वाहतुक करणाऱ्या सहा पैकी पाच टिप्पर चालकांनी कारवाईच्या भिती पोटी रस्त्यावरच रेती रिकामी करून धुम ठोकली … Read More

मिलिंद तेलतुंबडे याचा अंगरक्षक असलेल्या जहाल माओवादी देवसू चे गोंदिया पोलिसा समोर आत्मसमर्पण

गोंदिया :- जिल्हा पोलीस दलाच्या प्रभावी नक्षलविरोधी मोहिमेच्या साखळीत १९ मे २०२५ रोजी आणखी एका जहाल माओवादीने आत्मसमर्पण करून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी गोंदिया, प्रजित … Read More

मिलिंद तेलतुंबडे याचा अंगरक्षक असलेल्या जहाल माओवादी देवसू चे गोंदिया पोलिसा समोर आत्मसमर्पण

गोंदिया :- जिल्हा पोलीस दलाच्या प्रभावी नक्षलविरोधी मोहिमेच्या साखळीत १९ मे २०२५ रोजी आणखी एका जहाल माओवादीने आत्मसमर्पण करून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी गोंदिया, प्रजित … Read More

आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याच्या “हळदी’ कार्यक्रमात आमदार संजय पुराम ने पत्नीसह धरला ठेका

गोंदिया:- जिल्हा परिषद सदस्य सविता संजय पुराम व मित्र परिवार तसेच माँ धुकेश्वरी सार्वजनिक मंदिर समिती देवरीतर्फे पुराडा येथील शासकीय आश्रम शाळा प्रांगणात आदिवासी सामूहिक विवाह सोहळा १८ मे रोजी … Read More

“ऑपरेशन सिंदूर’ सैनिकांच्या सन्मानार्थ भंडारा शहरात निघाली ५५५ फुट तिरंगा रॅली

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- “आपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून भारताने दहशतवादाच्या विरोधात नवीन लक्ष्मणरेषा रेखाटली आहे. या ऑपरेशनमधून संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारताचे सामर्थ्य जगाला दिसून आले. भारतमातेच्या वीरपुत्रांनी गाजवलेले शौर्य … Read More

अपघातानंतर पसार झालेला टिप्पर पोलिसांनी दोन तासात पकडला

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- पालोरा येथील आठवडी बाजार करून गावाकडे मोटरसायकलने परत जात असलेल्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात एक जण जागेवरच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी … Read More

खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्या शहरातील दौऱ्यानंतर नगर परीषद लागली कामाला

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा शहरातील रस्त्यांची खराब अवस्था, नाले सफाई, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारींवर तातडीने लक्ष देत, खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी उन्हामध्ये शहराचा प्रत्यक्ष दौरा केला … Read More

तुमसर बसस्थानकात सुविधांबाबत तपासणी

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत तुमसर बस स्थानकात नुकतेच विशेष सर्वेक्षण करण्यात आले. या … Read More

दहावी शालांत परीक्षाःजिल्ह्याचा निकाल ८८.४८ टक्के, विभागात चवथा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत परीक्षेचा निकाल मंगळवार, १३ मे रोजी जाहीर करण्यात आला. निकालात भंडारा जिल्ह्याची टक्केवारी ८८.४८ असून जिल्हा … Read More