तुमसरमध्ये गांजा तस्करीवर पोलिसांची धडक कारवाई; २.७७० किलो गांजासह २.०९ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

तुमसर, दि. ९ नोव्हेंबर : तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजाची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पहाटे धडक कारवाई करत दोन तस्करांना अटक केली आहे. या कारवाईत २.७७० … Read More

लक्ष्मी पूजेच्या वाघाच्या हल्ल्यातील शेतकऱ्यांचा मृत्यू

वाघाला पकडण्यासाठी पिंजरा व शूटर चमू तैनात साकोली : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी साकोली तालुक्यातील बाम्हणी गावात दुःखाचा डोंगर कोसळला. आई-वडिलांसोबत शेतात धान कापणीचे काम करीत असलेल्या २६ वर्षीय विशाल कैलाश उईके … Read More

डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी, शहापूरची ऐतिहासिक कामगिरी – २०२६

भारतीय संरक्षण दलात चार विद्यार्थ्यांची NDA आणि CDS परीक्षेतून अधिकारी पदावर निवड ! भंडारा : महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उत्कृष्ट निकाल व दर्जेदार प्रशिक्षणासाठी नावलौकिक असलेल्या भंडारा जिल्ह्यातील SGB डिफेन्स सर्व्हिसेस … Read More

जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत रुग्णसेवेसाठी मोकळी करा

जीएमसीसाठी नवीन इमारत उभारावी, माजी आ. चरण वाघमारेंची मागणी दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा … Read More

कालपर्यंत सोबत असलेला सूरज आज आठवणीत उरला

पत्रकार सूरज बागडे यांच्या निधनाने भंडारात हळहळ! भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभेत श्रद्धांजली दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- रोजच्या धावपळीत भेटणारी माणसं, कामानिमित्त होणाऱ्या गाठीभेटी, एकमेकांची आपुलकीने होणारी विचारपूस… … Read More

दुष्काळग्रस्त भागात पाणीटंचाई होणार नाही, याचे नियोजन करा

बैठकीत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे निर्देश दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल, असे नियोजन करावे. दुष्काळ निवारणासाठी गठित तालुकास्तरीय समित्यांचे … Read More

केक-भेटवस्तू नको, तर शेतकरी कुटुंबांसाठी निधी द्या!

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांचे आवाहन बँकेत आत्महत्याग्रस्त शेतकरी सहाय्यता निधी पेटी दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वाढदिवसानिमित्त केक, पुष्पगुच्छ आणि महागड्या भेटवस्तू देण्याची परंपरा बाजूला सारत, राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read More

अखेर धान खरेदीला हिरवा कंदील

शेतकऱ्यांना दिलासा; साधारण धान्याला २,४४९ रुपये हमीभाव दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी आहे. खरीद पणन हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा … Read More

श्री गोपाल बुरडे ग्रामपंचायत अधिकारी यांना गुरुकुंज आश्रम तर्फे ‘ग्रामगीताचार्य’ पदवी बहाल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- अखिल भारतीय गुरुदेव सेवा आश्रम गुरुकुंज तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथील जीवन विकास परीक्षा केंद्र वतीने दरवर्षी ‘ग्रामगीताचार्य’ ही परीक्षा घेण्यात येत असते. या परीक्षेसाठी प्रवीण, … Read More

१३ वर्षीय सूर्यांशू बारसेने १ तास ३५ मिनिटांत पार केले वैनगंगा नदीचे अंतर

भंडाराच्या जलतरणपटूची चमकदार कामगिरी दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी असामान्य जिद्द आणि चिकाटीच्या জোरावर महर्षी विद्या मंदिरचा विद्यार्थी सूर्यांशू सुभाष बारसे याने वैनगंगा नदीत जलतरणाचा … Read More