वैनगंगेच्या तीरावर एअर होस्टेस वर्षा तुरकरची निर्घृण हत्या! मित्रासोबत फिरायला गेली अन् रक्ताच्या थारोळ्यात आढळली
लुटमारीच्या कथनावर संशय, नितेश अग्रवालसह पतीच्या भूमिकेचीही पोलिसांकडून पडताळणी दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- पुणे येथे इंडिगो एअरलाईन्समध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत असलेल्या वर्षा तुरकर (३५) हिच्या संशयास्पद हत्येने गोंदिया … Read More








