भीतीने झाडाच्या शेंड्यावर चढली मादी बिबट; शेतकऱ्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये दहशत बीबीटोला घटनेने वनविभागाच्या सज्जतेवर प्रश्नचिन्ह

पूर्वसूचना असूनही प्रतिबंधत्मक उपाय अपुरे; पिलांसह बिबटीनीला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम दैनिक लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- जंगल आणि मानवी वस्त्यांमधील वाढता संघर्ष पुन्हा एकदा गोंदिया तालुक्यातील बीबीटोला येथे ठळकपणे समोर … Read More

खरा रेल्वे पुलाजवळील धोकादायक रस्त्याला दिलासा; खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्याने दुरुस्तीला वेग

रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीवर नागरिकांचा संताप; अखेर जनप्रतिनिधींच्या हस्तक्षेपानंतर कामाला सुरुवात दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया: गोंदिया तालुक्यातील खरा गावातील रेल्वे पुलालगतच्या खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झाली असून, दीर्घकाळ प्रलंबित … Read More

रानडुकरांच्या हल्ल्यात ९ शेतकरी जखमी…विजेच्या सापळ्याची शोकंतिका; गोरेगाव तालुक्यात एकाच दिवशी दोन दुर्घटनांनी अस्वस्थता

दें. लोकंजन वृत्तसेवा गोंदिया :- गोरेगाव तालुक्यात बुधवारी घडलेल्या दोन गंभीर घटनांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका बाजूला रानडुकरांच्या हल्ल्यात नऊ शेतकरी जखमी झाले, … Read More

तिरोडा तालुक्यातील बिबिटोला येथे आईपासून दुरावलेल्या दोन बिबट पिलांची सुखद पुनर्भेट; वनविभाгаच्या संयमी प्रयत्नांना यश

दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- जंगल आणि वन्यजीव यांच्यातील निसर्गरनियमांमध्ये मानवी हस्तक्षेप कमी कमी ठेवत संवेदनशीतने केलेल्या कार्यवाहीमुळे तिरोडा तालुक्यातील बिबिटोला शेत शिवारात आई पासून दुरावलेल्या दोन बिबट पिलांची त्यांच्या … Read More

‘पत्रकार भवनासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही’ ; खा. राजेंद्र जैन यांची ग्वाही

गोंदिया जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या नागरी सत्कार सोहळ्यात विकास, पत्रकार कल्याण आणि रेल्वे सुविधांवर भर; ‘स्व. मनोहरभाई पटेल पत्रकार भवन’ पूर्णत्वास नेण्याचा निर्धार दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- गोंदिया जिल्हा … Read More

सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ गोंदियात एल्गार

दै.लोकजन वृत्तसेवा गोंदिया:- शिक्षणव्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या भविष्याची सुरक्षितता आणि लोकशाही मार्गाने संवादाची अपेक्षा या मुद्यांवर गोंदियात सोमवार २० जुलै रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात शिक्षण बचाव … Read More

पाणी मागण्याच्या बहाण्याने ट्रकचालकावर हल्ला; ३० टनांहून अधिक तांदळासह ट्रक लंपास

रावणवाडी हद्दीतील धक्कादायक घटना; चालकाला बांधून चौघांचा पलायन, सीसीटीव्हीच्या आधारे तपास वेगात दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया: राष्ट्रीय महामार्गावर मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना रावणवाडी पोलीस … Read More

गणेशनगर ते छोटा गोंदिया… अस्वलाच्या वावराने शहरात खळबळ; वन विभागाच्यासंयमी बचावमोहीमेला अखेर यश

दै.लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- शहराच्या उपनगरात वन्यजीवांच्या वाढत्या वावराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गणेशनगरलगतच्या गौरीनगर परिसरात मध्यरात्री दिसलेल्या अस्वलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दाट झाडी, मुसळधार पाऊस … Read More

देवेंद्र फडणवीसांनीच मुख्यमंत्री राहावे; अनावश्यक राजकीय चर्चांना पूर्णविराम द्यावा- प्रफुल पटेल

गोंदिया निवासस्थानी राज्य व राष्ट्रीय राजकारणातील विविध मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका; जम्मू-काश्मीरपासून मराठी भाषेपर्यंत अनेक विषयांवर परखड मतप्रदर्शन दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया:- राजकारणाच्या पटावर सध्या रंगलेल्या तर्क-वितर्कांना उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read More

पुराच्या विळख्यातून मातृत्वाला दिला सुरक्षित आधार:भजेपार येथील आरोग्य पथकाची वेळेली शर्यत

गरोदर मातेचे धाडसाने स्थलांतर, कर्तव्यनिष्ठेचा आदर्श दैनिक लोकजन वृत्तसेवा गोंदिया: निसर्गाच्या रौद्र रूपापुढे अनेकदा मानवी जीवन हतबल होते; मात्र संकटाच्या क्षणी कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि संवेदनशिलतेची साथ लाभली तर आशेचा किरण … Read More