तीन दिवसांत तीन माता मृत्यू; चौकशी समिती गठित; बाई गंगाबाई रुग्णालयातील उपचार व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

उपचारातील हलगर्जी की रेफर करण्यात विलंब? आणखी एका गर्भवतीचा खासगी रुग्णालयात मृत्यू दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- बाई गंगाबाई महिला रुग्णालयात अवघ्या तीन दिवसांत तीन बाळंतिणींचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेत … Read More

यादव चौकातील जर्जर पुलिया आणि जलभराचा प्रश्न ऐरणीवर; शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज यादव यांचे आंदोलन

जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- शहरातील अंडरग्राउंड यादव चौक परिसरातील ब्रिटिशकालीन जर्जर पुलिया आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या जलभाराच्या गंभीर समस्येने पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधले … Read More

‘पविंत्र’ भरतीत हिंदी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय? पसंतीक्रम उपलब्ध नसताना ‘लॉक’ केल्याचा दावा

नियुक्त्या स्थगित करून फेरचौकशीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- पवित्र पोर्टल २०२५च्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत हिंदी माध्यमाच्या पात्र उमेदवारांना अपेक्षित संधी मिळाली नसल्याचा … Read More

गोंदिया-तिरोडा मार्गावर काळाचा घाला; सहेसपूरच्या तरुणाचा जागीच मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- गोंदिया-तिरोडा या बळीच्या राज्यमार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची नोंद झाली आहे. किंडगीपार गावाजवळ इंडिका कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण टक्करमध्ये दुचाकीस्वार … Read More

पळसगाव-राका हादरले; ८२ वर्षीय वृद्धेचा गळा आवळून खून

घरात एकट्या राहणाऱ्या कुसुम कापगते यांच्या हत्येने खळबळ दागिनें, रोख रक्कम लंपास चोरी की संपत्तीचा वाद? पोलिसांकडून विविध शक्‍यतांचा तपास दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- सडक-अर्जुनी तालुक्यातील पळसगाव-राका येथे घरात … Read More

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ; वीकेंडला पर्यटकांची तोबा गर्दी

दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- पावसाळ्यात निसर्गाने हिरवा शालू पांघरलेला असताना नवेगावबांधचे रूप अधिकच खुलले आहे. विशाल जलाशय, सभोवतालच्या हिरव्यागार टेकड्या, दाट जंगल आणि आल्हाददायक वातावरण यामुळे नवेगावबांध पर्यटनस्थळ सध्या … Read More

वडेगावात दूषित पाण्याचा कहर अतिсаराने ४५ जन बाधिता…पाच दिवसांत रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ चार गंभीर रुग्ण देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल

पाण्याच्या टाक्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप ; आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- देवरी तालुक्यातील वडेगाव येथे दूषित पाण्यामुळे अतिсаराची साथ पसरल्याने ग्रामस्थांच्या ĉिंतेत भर … Read More

‘जय सेवा, जय गोंडवाना’च्या घोषणांनी गोंदिया दणाणले

जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य एकता रॅली पारंपरिक कला-संस्कृतीचे सादरीकरण, शिक्षण-आरोग्य व वनहक्कांच्या प्रश्नांवरही आवाज दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- आदिवासी अस्मिता, संस्कृती आणि हक्कांचा बुलंद आवाज रविवारी ९ ऑगस्ट गोंदिया … Read More

खा.राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; एन.एम.डी.कॉलेजमध्ये नागरिक,पदधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी

खासदार म्हणून पहिल्याच वाढदिवशी समर्थकांमध्ये उत्साह दै. लोकजन वृत्तसेवा गोदिया :- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा नवनिर्वाचित राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदिया शहरातील एन.एम.डी. कॉलेजच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये शुभेच्छा … Read More

सीसीएमपी प्रमाणपत्राच्या निर्णयाविरोधात डॉक्टरांचा एल्गार; गोंदियात ओपीडी बंद, अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा इशारा

दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया : – महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथिक वैद्यकीय पदवीधारकांना उशीळ्ळछलरींश उँऔश डऴ चेवषीप झ ह र ार लअँस . (उउच्छझ) द्वारे आधुनिक औषधोपचारासंदर्भात प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभर सुरू … Read More