न्यूझीलंडने भारताविरुद्ध बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात रविवारी ८ विकेट्सने विजय मिळवला.