रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मागणी मोदी सरकारने अमान्य केली आहे. त्यामुळे टेसला मोटर्सचे संचालक एलन मस्क यांच्या कंपनीचा भारतातील प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे