आपचे राष्ट्रीय संयोजन अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचेही त्यांनी जाहीर करून टाकले. हा काँग्रेससाठी पहिला झटका ठरला.