छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून सुमारे २५० किलोमीटर अंतरावर, सक्ती जिल्ह्यातील छपोरा नावाच्या शांत गावात देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय बँकेची बनावट शाखा तयार करण्यात आली.