नागपूर:गद्दारांना ५० खोके आणि लाडक्या बहिणींना फक्त १५०० रुपये असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी रविवारी नागपूरमध्ये एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली.