लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालानंतर देशात एनडीएचं सरकार स्थापन होत आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील.